Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युवा सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी सुजित पाटील



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी  येथील सुजित पाटील यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी सुजित पाटील यांची चंदगड विभागासाठी जिल्हा समन्वयकपदी निवड केली आहे.                                                  



यासाठी युवा सेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे,  युवा सेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण  दूधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.