Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथील शिवसेना शाखाप्रमुख बसवराज स्वामी यांचे हृदयविकाराने निधन


गडहिंग्लज :
भडगाव येथील शिवसेना शाखाप्रमुख बसवराज सुभाष स्वामी (वय वर्षे ३७) यांचे आज पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, विवाहित बहिण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  बुधवार दिनांक ७ जून रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.