Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार



पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाच्या तारखेची प्रतीक्षा आता संपली असून उद्या शुक्रवार दिनांक २ जून रोजी  दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. हा निकाल उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.


 या ठिकाणी निकाल पाहता येईल


1. mahresult.nic.in


2.https://ssc.mahresults.org.in


3.https://sscresult.mkcl.org

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.