Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन फार्मसीचा ९२ टक्के निकाल



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज फार्मसी पदविकेचा निकाल ९२ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम वर्षात श्रुती लकांबळे (८१.८०) स्नेहल बामणे(८१.५०) नीलम शेवाळे (७९.४०) द्वितीय वर्षात प्रतीक्षा सरमळकर (८५.९) वैष्णवी हेब्बाळे (८४.४) सायली आरडे(८३.३६) टक्के गुण मिळवत अनुक्रमे क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष ॲड. डॉ.आण्णासाहेब चव्हाण, सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.  विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.अन्सार पटेल व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.