गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव शिवसेना शाखेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी उपतालुकप्रमुख वसंत नाईक यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी विभाग प्रमुख मलापा चौगुले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

