Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचले; दरड दुर्घटनेची घेतली माहिती


मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.