Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाच्या सृष्टी हुलसार हिची राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड

मध्यप्रदेश येथे होणार फुटबॉल स्पर्धा 



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू सृष्टी (आर्या) गणपती हुलसार हिची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे होत असलेल्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे. तिला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस एम कदम यांचे प्रोत्साहन लाभले. डॉ. राहुल मगदूम, जयवंत पाटील, गणपती हुलसार यांचे मार्गदर्शन लाभले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.