आजरा : आजरा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी वसंतराव धुरे व व्हा. चेअरमन पदी एम.के.देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह नूतन संचालक मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, अनिल फडके, राजेंद्र मुरुकटे, मारुती घोरपडे यांनी चंदगड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांची कोल्हापुर येथील निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी नूतन सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
आजरा साखर कारखान्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भेट
December 30, 2023
0