Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बांधकाम कामगार योजनेतून गडहिंग्लजमधील लाभार्थ्यांना पेटी वाटप

ठाकरे पक्ष शिवसेना गडहिंग्लज उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते वाटप 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेतून लाभार्थ्यांना पेटीचे वाटप ठाकरे पक्ष शिवसेनेचे गडहिंग्लज उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्या प्रयत्नातून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. यावेळी शाबेरा सय्यद, प्रणाली चौगुले, सुलोचना पाटील, मानसी तुरंबेकर, श्रीदेवी गडकरी, शहनाज शेख उपस्थित होते. यासाठी कोल्हापूर येथील सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.