Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महावितरणच्या महिला कर्मचारी हत्येचा हलकर्णी महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध



गडहिंग्लज (प्रतिनिधी): वीज बिल जास्त येत असल्याने घरातील वीज मीटर तपासावे अशी मागणी करून देखील महावितरणने दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने बारामती येथील मोरगाव वीज उपकेंद्रातील महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून हत्या केल्याच्या घटनेचा गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून  निषेध नोंदविला.



यावेळी शाखा अभियंता श्रीकांत घाटे, अश्विन  देव्वनावर, सर्व जनमित्र व ऑपरेटर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.