Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथील बैठकीत श्री शाहू छत्रपती यांना मताधिक्य देण्याचा निर्णय



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांना मताधिक्य देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या  बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जनता दलाचे कार्यकर्ते करवीर इंगवले होते.



यावेळी राष्ट्रवादीचे (शरद पवार) कार्यकर्ते अमर चव्हाण, ठाकरे पक्ष शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, सरपंच करवीर उथळे, कल्लाप्पा मगदूम, गंगाधर मलकानावर, अण्णासाहेब देसाई, महादेव तेगनाळे, अक्काप्पा कांबळे, राजू फडके, गंगाराम हजेरी, उदय हिरेमठ, मल्लाप्पा अगसगी यांच्यासह काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे पक्ष शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.