गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गडहिंग्लज शहरात मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीचे पहा छाया वृत्त... ( सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार )








