Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान



मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.


 


लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :



धुळे-  48.81 टक्के


दिंडोरी - 57.06 टक्के


नाशिक - 51.16 टक्के


पालघर- 54.32 टक्के


भिवंडी- 48.89 टक्के


कल्याण - 41.70 टक्के


ठाणे - 45.38 टक्के


मुंबई उत्तर - 46.91 टक्के


मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के


मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के


मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के


मुंबई दक्षिण - 44.22 टक्के


मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.