Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार



पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून उद्या मंगळवार दि 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने  निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आली आहे.  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती.



विद्यार्थ्यांना निकाल पुढील संकेतस्थळावर पाहता येतील 


१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.