गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मत्तीवडे (ता. हुक्केरी) गावची स्वागत कमान अचानक कोसळल्याने हिटणी मार्गे गडहिंग्लजकडे येणारी व जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. कोसळलेली कमान रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
GB News
May 22, 2024
0