Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथील इमामहुसेन ताहसिलदार यांचे निधन



गडहिंग्लज : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील इमामहुसेन बाबालाल ताहसिलदार (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने काल रात्री निधन झाले. आज सकाळी येथील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. या अंत्यविधीला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह, मुस्लिम बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा इब्राहीम, ईस्माईल, अब्दुलरहमान व मुलगी अमिना साबखान असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी अब्दुलरहमान ताहसिलदार यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.