Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायरसेकंडरीची बारावी परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  इयत्ता बारावी परीक्षेत हलकर्णी भाग हायर सेकंडरी स्कूलने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. कला शाखेचा निकाल ७३.६८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.६६ टक्के तर व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल ८५.७१ टक्के लागला आहे.




गुणानुक्रमे प्रथम आलेले विद्यार्थी असे - प्रथम वर्षा शंकर काळे (८६.३३) द्वितीय श्वेता कुणाला बोळगेवी  (८३.००) तृतीय चेतना कल्लापा भोसले (८०.१७ ) कला शाखा प्रथम प्रियांका वसंत पाटील (७२.३३) द्वितीय सविता श्रीधर पटेकरी (६९.००) तृतीय सीमा महादेव तुपूरवाडी (६५.५०) व्यवसाय शिक्षण विभाग सुलोचना सीमा खामकर (७९.६७) द्वितीय प्रतीक्षा प्रकाश इंगळे ( ७५.००) तृतीय प्रीतम चंद्रकांत व्हसकोटी ( ७१.१७). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. एस. पाटील यांची प्रेरणा तर सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.