Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापूर ५१.५१ टक्के तर हातकणंगले मतदारसंघात ४९.९४ टक्के मतदान

अकरा मतदारसंघात सरासरी ४२.६३ टक्के मतदान


 



मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात  दुपारी ३ वाजेपर्यंत  सरासरी  ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर  ५१.५१ टक्के तर हातकणंगले मतदारसंघात ४९.९४ टक्के मतदान झाले आहे. 


        


मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :


लातूर - ४४.४८ टक्के


सांगली - ४१.३० टक्के


बारामती - ३४.९६ टक्के


हातकणंगले - ४९.९४ टक्के


कोल्हापूर - ५१.५१ टक्के


माढा - ३९.११  टक्के


उस्मानाबाद - ४०.९२ टक्के


रायगड - ४१.४३  टक्के


रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ४४.७३  टक्के


सातारा -  ४३.८३ टक्के


सोलापूर - ३९.५४ टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.