Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूर ३८.४२ टक्के तर हातकणंगले मतदार संघात ३६.१७ टक्के मतदान

अकरा मतदारसंघात सरासरी ३१.५५ टक्के मतदान


 




मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात  दुपारी १ वाजेपर्यंत  सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर  ३८.४२ टक्के तर हातकणंगले मतदार संघात ३६.१७  टक्के मतदान झाले आहे.


       


मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :


लातूर - ३२.७१  टक्के


सांगली - २९.६५  टक्के


बारामती - २७.५५   टक्के


हातकणंगले - ३६.१७  टक्के


कोल्हापूर -  ३८.४२ टक्के


माढा - २६.६१  टक्के


उस्मानाबाद -  ३०.५४ टक्के


रायगड - ३१.३४   टक्के


रत्नागिरी –सिंधुदूर्ग -  ३३.९१  टक्के


सातारा -  ३२.७८  टक्के


सोलापूर - २९.३२   टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.