Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.




आनंदा  मसुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवसैनिक व ग्रामस्थ यांच्या वतीने पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी सदाशिव नांगनुरे, विजय पोवार, महादेव मस्ती, सुभाष हेबूले, लक्ष्मण कमते, म्हालिंग कमते, मुसाई, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाखा उपाध्यक्ष चंद्रशेखर खवने यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.