Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसा निमित्त हलकर्णी मतदारसंघातील विविध गावांमध्ये कार्यक्रम

२५ जून रोजी विविध कार्यक्रमांचे  आयोजन 


डॉ. व्हसकोटी व हत्तरकी प्रेमी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब जनतेचे नेते समाजरत्न, जलदूत  डाॅ. गंगाधर व्हसकोटी यांचा २५ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या नेत्याला या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या आपुलकीने जनता त्यांच्या हलकर्णी येथील कार्यालयात दूरदूरवरून येत असते. जनतेचे हे प्रेम व आपुलकी लक्षात घेऊन डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांमध्ये स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्वागत कमिटीचे अध्यक्ष, माजी सरपंच उमेश रामकृष्ण इंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे हत्तरकी प्रेमी व व्हसकोटी प्रेमी  कार्यकर्त्यांनी पुढील वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यक्रम पुढील प्रमाणे  -



 इदरगुच्ची -      सकाळी 9.00

 कडलगे  -        सकाळी 9.30

 आरळगुंडी -    सकाळी 10.00

 नांगनूर  -        सकाळी 10.30 

 खणदाळ  -      सकाळी 11.00 

 बसर्गे   -          सकाळी 11.30

 येणेचवंडी  -     दुपारी 12.00 

 नौकूड-            दुपारी 12.30

 हिडदुगी-          दुपारी 1.30

 तुपुरवाडी-        दुपारी 2.00

 नरेवाडी-          दुपारी 2.30

 मनवाड-          दुपारी 3.00

 नंदनवाड-        दुपारी 3.30pm 

 कुंबळहाळ-      दुपारी 4.00pm

 तेरणी-             सायंकाळी 5.00



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.