Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसूरचंपू शिवसेना शाखा कार्यालय येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसूरचंपू  शिवसेना शाखा कार्यालय येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 



राजू गोटूरे, शकील मुल्ला यांचे हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज तालुका ओबीसी सेल प्रमुख मारुती कमते, शाखाप्रमुख राजू गोटुरे, उपशाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे, शकील मुल्ला, संभाजी येरुडकर, सदाशिव नांगणुरे, सुभाष हेबुले, मल्लापा मस्ती, तंमना कोरवी, विठल मुसाई, सुशीला नाईक, मीनाक्षी खांधले, सर्व ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. मारुती कमते, शकील मुल्ला यांनी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याला उजाळा दिला. राजू गोटूरे यांनी सर्वाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.