Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी  नदीच्या पुराच्या पाण्यामुळे सकाळी दहा नंतर भडगाव पुलावरील बंद करण्यात आलेली वाहतूक दुपारी पुन्हा हळूहळू सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. नदीच्या पाणी पातळीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.