Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आलाबाद येथे शिवसेना ठाकरे पक्ष शाखेचे उदघाटन



कागल : कागल तालुक्यातील आलाबाद येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शाखेचे उदघाटन जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. 



यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, उपतालुका प्रमुख युवराज येजरे, नितीन भोकरे, सचिन पाटील, अर्जुन मोहिते, जयवंत कामते, किरण मासोळे, संदीप पाटील सुनील कुंभार, एकनाथ कामते, सुभाष गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.