Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलावरील वाहतूक सकाळी दहा नंतर बंद करणार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर पाणी  आल्याने सदर पुलावरून सकाळी 10 वाजल्यापासून गडहिंग्लज -चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक  बंद  करण्यात येणार आहे. आज पहाटेपासून पुलावर पुराचे पाणी येत आहे. खबरदारी म्हणून सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रशासनानेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.