गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांचे विविध मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गडहिंग्लज तालुक्यातील सक्षम कायदा-सुव्यवस्था व प्रशासकीय कामकाजास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या ईंजिनिअर्स ब्युरोचे कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे प्रेसिडेंट माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत , सुरेश निकम, दत्त सेवा संस्था चन्नेकुप्पीचे व्हा.चेअरमन तुकाराम कुरळे, सिताराम पाटील हरळी खुर्द, श्री सोमेश्वर विकास सेवा संस्था जरळीचे चेअरमन शिवमूर्ती फुंडे, ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख दिलीपराव माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

.jpg)
