करवीर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक सरासरी 45.29 टक्के मतदान

भडगाव : गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव केंद्रावर मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग.
सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -
271- चंदगड – 39.19 टक्के
272- राधानगरी – 42.82 टक्के
273- कागल – 41.36 टक्के
274- कोल्हापूर दक्षिण – 35.15 टक्के
275- करवीर – 45.29 टक्के
276- कोल्हापूर उत्तर – 35.53 टक्के
277- शाहूवाडी – 41.30 टक्के
278- हातकणगंले – 35.15 टक्के
279- इचलकरंजी – 32.79 टक्के
280- शिरोळ – 37.03 टक्के
