Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 11 पर्यंत सरासरी 20.59 टक्के मतदान

275 करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी 26.13 टक्के मतदान




कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असून सकाळी 7 ते  11 वाजेपर्यंतची या 4 तासाची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे  -


271- चंदगड – 22.01  टक्के 

272- राधानगरी -  23.00 टक्के

273- कागल –  23.68 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण –  17.57  टक्के

275- करवीर – 26.13 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 20.75  टक्के

277- शाहूवाडी – 17.52  टक्के

278- हातकणगंले – 14.25  टक्के

279- इचलकरंजी –  19.77 टक्के

280- शिरोळ – 21.43  टक्के

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.