Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान


मुंबई :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.


        

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...



अहमदनगर -  १८.२४ टक्के,


अकोला - १६.३५ टक्के,


अमरावती - १७.४५ टक्के,


औरंगाबाद- १८.९८ टक्के,


बीड - १७.४१ टक्के,


भंडारा- १९.४४ टक्के,


बुलढाणा- १९.२३ टक्के,


चंद्रपूर- २१.५० टक्के,


धुळे - २०.११ टक्के,


गडचिरोली-३० टक्के,


गोंदिया - २३.३२ टक्के,


हिंगोली -१९.२० टक्के,


जळगाव - १५.६२ टक्के,


जालना- २१.२९ टक्के,


कोल्हापूर- २०.५९ टक्के,


लातूर १८.५५ टक्के,


मुंबई शहर- १५.७८ टक्के,


मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,


नागपूर - १८.९० टक्के,


नांदेड - १३.६७ टक्के,


नंदुरबार- २१.६० टक्के,


नाशिक - १८.७१ टक्के,


उस्मानाबाद- १७.०७ टक्के,


पालघर-१९ .४० टक्के,


परभणी-१८.४९ टक्के,


पुणे - १५.६४ टक्के,


रायगड - २०.४० टक्के,


रत्नागिरी-२२.९३ टक्के,


सांगली - १८.५५ टक्के,


सातारा -१८.७२ टक्के,


सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,


सोलापूर - १५.६४,


ठाणे १६.६३ टक्के,


वर्धा - १८.८६ टक्के,


वाशिम - १६.२२ टक्के,


यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.