Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विधानसभा : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात ७.३८ टक्के 


 



मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.


अहमदनगर - ५.९१ टक्के,


अकोला - ६.० टक्के,


अमरावती -६.६ टक्के,


औरंगाबाद-७.५ टक्के,


बीड -६.८८ टक्के,


भंडारा- ६.२१ टक्के,


बुलढाणा- ६.१६ टक्के,


चंद्रपूर-८.५ टक्के,


धुळे -६.७९ टक्के,


गडचिरोली-१२.३३ टक्के,


गोंदिया -७.९४ टक्के,


हिंगोली -६.४५ टक्के,


जळगाव - ५.८५ टक्के,


जालना- ७.५१ टक्के,


कोल्हापूर-७.३८ टक्के,


लातूर ५.९१ टक्के,


मुंबई शहर-६.२५ टक्के,


मुंबई उपनगर-७.८८ टक्के,


नागपूर -६.८६ टक्के,


नांदेड -५.४२ टक्के,


नंदुरबार-७.७६ टक्के,


नाशिक - ६.८९ टक्के,


उस्मानाबाद- ४.८५ टक्के,


पालघर-७.३० टक्के,


परभणी-६.५९ टक्के,


पुणे - ५.५३ टक्के,


रायगड - ७.५५ टक्के,


रत्नागिरी-९.३० टक्के,


सांगली - ६.१४ टक्के,


सातारा - ५.१४ टक्के,


सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,


सोलापूर - ५.७,


ठाणे ६.६६ टक्के,


वर्धा - ५.९३ टक्के,


वाशिम - ५.३३ टक्के,


यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.