Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या 2025 मध्ये निवडणुका

नवीन वर्षात गावपातळीवरील राजकारण तापणार 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 2025 मध्ये होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा या गावांमधील राजकारण तापणार आहे. दिवाळीनंतर या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 



या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका : बुगडीकट्टी, हलकर्णी, चंदनकुड, नौकुड, तेरणी, नरेवाडी, तुपुरवाडी, नंदनवाड, बसर्गे बुद्रुक, जांभुळवाडी, जरळी, लिंगनूर, ऐनापुर, मांगनूर तर्फ सावतवाडी, अरळगुंडी, चिंचेवाडी, चन्नेकुपी, दुगुणवाडी, दुंडगे, हसुरचंपू, हनीमनाळ, हेब्बाळ जलद्याळ, हेब्बाळ कसबा नुल, हिरलगे, हुनगिनहाळ, इदरगुच्ची, कसबा नूल, खणदाळ, लिंगनूर नूल, माद्याळ कसबा नूल, निलजी, मनवाड, मासेवाडी, मुत्नाळ, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, तेगिनहाळ, मुंगुरवाडी, तळेवाडी, वडरगे, वाघराळी, औरनाळ, गिजवणे, बेळगुंदी, हरळी बुद्रुक, इंचनाळ, कानडेवाडी, सावतवाडी, शेंद्री, उंबरवाडी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.