Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संग्रामसिंह कुपेकर यांचीही माघार ; उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करणार



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांचा पाठिंबा कोणाला असणार याचा निर्णय ते उद्या जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



आज सकाळी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अर्ज माघारीचा निर्णय घेतला. पाठिंबा बाबतचा निर्णय उद्यापर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.