Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माद्याळच्या सोमलिंग मंदिरातून डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मतदारांच्या घरासमोर तुतारी फुंकत सुरू केला प्रचाराचा धडाका 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ येथील सोमलिंग मंदिरातून चंदगड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सौ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तुतारी फुंकत प्रचाराचा प्रारंभ झाला.



यावेळी ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे तालुकाप्रमुख अजित खोत, सुरेश हेबाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना इत्यादी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.