Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथील बाळाबाई पटणकुडी यांचे निधन



गडहिंग्लज : भडगाव येथील बाळाबाई भिमराव  पटणकुडी (वय वर्षे 64) यांचे आज सकाळी  आकस्मिक निधन झाले. भडगावचे माजी सरपंच भिमराव पटणकुडी याच्या त्या पत्नी होत. त्याच्या पश्चात पाच विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.