Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी यांना पितृशोक

हलकर्णीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळाप्पा मुन्नोळी यांचे निधन 




गडहिंग्लज : माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी संघाचे संचालक रामलिंग पतसंस्था व रामलिंग विकास सेवा संस्थेचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांचे वडील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळाप्पा आप्पाण्णा मुन्नोळी (वय वर्षे 94) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.