Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांकडून जनरल चॅम्पियनशीपची ट्रॉफी प्रदान



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  साधना प्रशालेतील एस. एस. सी. बॅच २००१-२००२ मधील माजी विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या शालेय क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलनात प्रदान केली जाणारी ' जनरल चॅम्पियनशीप ट्रॉफी' दिली.




याप्रसंगी सागर केसरकर , गिरीश शिंदे,स्वप्नील गावडे, सतीश कांबळे, सौ. श्रीया कोणकेरी, प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो, पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर उपस्थित होते. तसेच यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून आदर्श विद्यार्थ्याला देण्यात येणारे 2001 रुपये शाळेकडे सुपूर्द करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.