Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव पुलाजवळ शाळकरी मुलगीचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलालगत एका झाडाला एका शाळकरी मुलगीचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पहाटे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हे निदर्शनास आल्याने तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोलीस तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.