Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथील कल्लाप्पा गडदराम यांचे आकस्मिक निधन

शांत स्वभावी व्यक्तिमत्व हरपल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त 




गडहिंग्लज : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील कलाप्पा भीमराव गडदराम (वय 63) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. येथील श्री बलभीम दूध संस्थेत बरीच वर्ष ते कर्मचारी म्हणून कार्यरत होते. शांत स्वभावी व संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गावात ओळख होती. नेहमी सकाळ-संध्याकाळ प्रामाणिकपणे दूध संस्थेत ते सेवा बजावत होते. त्यांच्या निधनाने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. बलभीम दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.