Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'पोतदार नेचर क्युअर वेलनेस अँड नॅचरल मेडिसिन क्लिनिक'चे डॉक्टर्स कॉलनीतील नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील डॉ. योगेश पोतदार आणि डॉ. श्रुती पोतदार यांच्या पोतदार नेचर क्युअर  वेलनेस अँड नॅचरल मेडिसिन क्लिनिकचे डॉक्टर्स कॉलनीतील नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले.



10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी धन्वंतरी पूजन करून नवीन जागेत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ. किरण पाटील, मेंदू व मज्जारज्जू तज्ञ व मेड्युला हेल्थ केअर चे संचालक, गडहिंग्लजमधील सुप्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब गळतगे, लायन्स क्लबचे अध्यक्ष विनायक गळतगे, एलआयसीचे विकास अधिकारी प्रसाद पोतदार, सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, एम. के. लाटकर ज्वेलर्सचे मोहन लाटकर, निवृत्त नायब तहसीलदार विजय लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पोतदार नेचर कयुअर क्लिनिकचे संचालक डॉ. योगेश पोतदार व डॉ. श्रुती  पोतदार यांनी आभार मानले.





पोतदार नेचर कयुअर वेलनेस अँड नॅचरल मेडिसिन क्लिनिकमध्ये या सेवा मिळतात


पोतदार नेचर कयुअर वेलनेस अँड नॅचरल मेडिसिन क्लिनिकमध्ये ॲक्युपंक्चर, फिजियोथेरपी, कपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टीस, मॅनिपुलेटीव्ह थेरपी, स्टीम बाथ, नॅचरोपॅथी मेडिसिन, क्लिनिकल योगा इत्यादी उपचार पद्धतीद्वारे सांधेदुखी, कंबर दुखी, मान दुखी, खांदे दुखी, मणक्याचे आजार, सायटिका, संधिवात, पॅरालायसीस ऑपरेशन नंतरची फिजिओ थेरपी, पचन विकार, मायग्रेन,त्वचा विकार, डायबेटिस, हायपोथायरोइड डिसऑर्डर, असे जुनाट आजार तसेच कार्डियाक रिहॅबिलिटेशन, कॅन्सर रिहॅबिलिटेशन इत्यादी वर खात्रीशीर उपचार केले जातात.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.