Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळ येथील एस. डी‌. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी शिवाजी अनावरे यांची नियुक्ती



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी शिवाजी भरमू अनावरे यांची नियुक्ती करण्यात आली. 



विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदआण्णा कित्तुरकर, संचालक किशोर हंजी यांच्या हस्ते शिवाजी अनावरे यांना पदभार देण्यात आला. यापूर्वी शिवाजी अनावरे यांनी जागृती हायस्कूल, गडहिंग्लज येथे पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक या पदांवर काम केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.