Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी गावच्या स्नुषा सौ. ज्योती नंद्यापगोळ नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

सांगली जिल्ह्यातील हातनूर जि. प. शाळेच्या सहाय्यक शिक्षिका




गडहिंग्लज (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा हातनुर (ता.तासगाव, जिल्हा सांगली) येथील सहाय्यक शिक्षिका व गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावच्या स्नुषा सौ. ज्योती करवीर नंद्यापगोळ ह्या इंग्रजी विषयात नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जूनमध्ये या परीक्षा पार पडल्या. त्यांच्या या यशाने तेरणी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 



सौ. ज्योती नंद्यापगोळ ह्या एम. ए. बी.एड, डी.एड, बी.एससी, डी. एस एम, सेट, नेट एवढ्या पदव्या संपादन केलेल्या आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना त्यांचे पती करवीर नंद्यापगोळ, सासरे कलाप्पा नंद्यापगोळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.