Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार शरद सोनवणे यांच्या निषेधार्थ गडहिंग्लजला उद्या बेरड समाजाचे आंदोलन

समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : बाळेश नाईक




गडहिंग्लज (प्रतिनिधी): जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी क्रांतिकारी रोमोशी समाजाविषयी बेताल वक्तव्य केले आहे. या निषेधार्थ  उद्या दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता गडहिंग्लज येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे एकत्रित येऊन पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालय यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती बेरड समाजाचे नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांनी दिली. तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.