Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती अभियानांतर्गत गडहिंग्लज पोलीस ठाणे यांच्या वतीने व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय घाटगे व सावंत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.एस. पाटील होते.



उपस्थितांचे स्वागत पर्यवेक्षक आर. एस. मठपती यांनी केले. यावेळी बी. जी. गाडीवड्ड, श्री. ढेरे, श्री. पवार, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी बोनी यांच्या विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.