गडहिंग्लज (प्रतिनिधी ): जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर व निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
GB News
July 29, 2026
0