Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील प्राचीन वास्तुकलेचे कोरीवकाम आता रात्रीच्या वेळीही दिसणार स्पष्ट!

आधुनिक प्रकाश यंत्रणेने उजळले संपूर्ण मंदिर 


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व खाते आणि देवस्थान समितीच्या पुढाकाराने संवर्धन कार्य




कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे राज्य पुरातत्व खात्यामार्फत व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या संवर्धन प्रक्रिये अंतर्गत अत्याधुनिक प्रकाश यंत्रणेने उजळण्यात आले आहे .चालुक्य शिलाहार आणि यादवकालीन कोरीव कामाचा उत्तम नमुना असणाऱ्या या मंदिराचे अनेक भाग या विद्युत झळाळीमुळे नव्याने उजळून दिसत आहेत नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे हे नवे रूप भक्तांना आनंद देत आहे.




















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.